¡Sorpréndeme!

P.K. Rosy\'s 120th Birth Anniversary : मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री आणि दलित समाजातून आलेल्या पहिल्या कलाकार म्हणून पी.के. रोज़ीला गुगलकडून खास मानवंदना

2023-02-10 14 Dailymotion

मल्याळम सिनेमांतील पहिली अभिनेत्री पी.के. रोज़ी यांच्या 120 व्या जन्मदिनानिमित्त आज गूगलने खास डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. पी के रोझी या केवळ पहिल्या महिला अभिनेत्री नव्हत्या तर त्या दलित समाजातून आलेल्याही पहिल्या कलाकार होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ